पेट्रोल पंप बंद ठेवून कर्मचारी खेळताय क्रिकेट

May 23, 2012 4:04 PM0 commentsViews: 5

23 मे

पेट्रोलच्या दरात 7 रुपय 50 पैसे दरवाढीची घोषणा झाल्यानंतर पुण्यात पेट्रोल पंप मालकांनी ताबडतोब पेट्रोल बंद ठेवले आहे. पंपावर पेट्रोल संपले असल्याच्या पाट्या लावल्या गेल्या आहेत. पंप बंद ठेवून कर्मचारी क्रिकेट खेळत असल्याचं चित्र पुण्यात पाहायला मिळत आहे. आज मध्यरात्रीपासून दरवाढ होत असल्यामुळे लोकांनी आताच्या कमी किमंतीत पेट्रोल भरुन घेण्यासाठी पंपावर गर्दी करत आहे. पण पंपचालकाच्या साठेबाजीमुळे नागरीकांच्या संतापात आणखी भर पडत आहे.

close