मुंडे हॉस्पिटल ग्राऊंड झिरो

May 24, 2012 5:10 PM0 commentsViews: 3

24 मे

परळी येथील मुंडे हॉस्पिटल अखेर सील करण्यात आलं पण या हॉस्पिटलची पुर्णत:हा दुरअवस्था झाली होती. हॉस्पिटलमध्ये सर्वत्र कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे. मोडकळीस आलेली यंत्रणा, अंधारमय खोल्या, सर्वत्र धूळची साम्राज्य, मिळेल त्या जागेत बनवलेले बेड अशी दुरवस्था मुंडे हॉस्पिटलची होती. या हॉस्पिटलच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमची प्रिन्सिपल करस्पाँडंट अलका धुपकर हिनं…

close