बिग बींची हॉलिवूडमध्ये एंट्री

May 24, 2012 12:02 PM0 commentsViews: 5

24 मे

बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन यांची आता हॉलिवूडमध्ये एंट्री होत आहे. द ग्रेट गॅट्सबी या सिनेमातून बिग बी पहिल्यांदा हॉलिवूडपटात काम करताना दिसणार आहे. या सिनेमात लिओनार्दो डिकाप्रिओ आणि टोबी मॅग्वाअर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात हा सिनेमा रिलीज होणार आहे.

close