ऐश्वर्या ‘कान्स’मध्ये सहभागी

May 25, 2012 12:03 PM0 commentsViews: 40

25 मे

कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर ऐश्वर्या राय बच्चनचं दर्शन तिच्या चाहत्यांना काल पहिल्यांदा झालं. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय प्रेक्षकांना उत्सुकता होती ती ऐश्वर्या राय-बच्चन हिची… काल ती या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालीे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या सलग अकराव्यांदा सहभागी होतेय. ऐश्वर्या ब्रँन्ड एम्बेसेडर असलेल्या कॉस्मेटिक ब्रँन्डच्या प्रमोशनसाठी ती कान्समध्ये सहभागी झाली.

close