जग रंग बेरंगी माशांचं

May 25, 2012 3:19 PM0 commentsViews: 21

25 मे

मुंबईत माटुंग्यातल्या रुईया कॉलेजमध्ये ऍक्वा लाइफ प्रदर्शन सुरु झालंय. या प्रदर्शनातत 200 हून जास्त प्रकारचे मासे बघायला मिळणार आहेत. माशांबरोबरच विविध जातीच्या वनस्पतीही या प्रदर्शनात बघायला मिळतील.28 तारखेपर्यंत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे. सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत हे प्रदर्शन बघता येईल.

close