विद्याचा मराठमोळा ठेका

May 25, 2012 4:55 PM0 commentsViews: 19

25 मे

फेरारी की सवारी हा सिनेमा सध्या गाजतोय तो विद्या बालनने त्यात सादर केलेल्या लावणीसाठी. विद्यानं या सिनेमात मराठमोळ्या रूपात लावणी सादर केलीय. फेरारी की सवारीनं एक प्रमोशनल इव्हेंट केला आणि त्यात विद्या बालननं लावणी सादर केली.

close