‘लिट्ल मास्टर’ची धमाल

May 26, 2012 4:07 PM0 commentsViews: 41

26 मे

लिट्ल मास्टरची सध्या धूम सुरू आहे.यावेळी 'रावडी राठोड'ची टीम पोहचली लिट्ल मास्टर स्टेजवर. दिग्दर्शक प्रभू देवा, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांनी बच्चेकंपनीसोबत फुल टू धमाल केली.

close