‘बोल बच्चन’चा फर्स्ट लूक

May 28, 2012 1:28 PM0 commentsViews: 8

28 मे

गोलमाल 2, आणि सिंघमच्या यशानंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी नवीन सिनेमासह सज्ज झाला आहे. अजय देवगन आणि अभिषेक बच्चनच्या भूमिका असलेला बोल बच्चन सिनेमा 6 जुलैला रिलीज होणार आहे.

close