‘है तयार हम…’

May 30, 2012 12:01 PM0 commentsViews:

30 मे

पुण्यात एनडीएची 122 वी पासिंग आऊट परेड मोठ्या दिमाखात पार पडली. 122 व्या या बॅचमध्ये 362 कॅडेटसचा समावेश आहे. त्यात 22 कॅडेट हे परदेशातील आहेत. 9 कॅडेट अफगाणिस्तान, 10 कॅडेटस ताजीकीस्तान, आणि तीन कॅडेटस कझाकस्तानातले आहेत. या बॅचमध्ये 248 कॅडेटस हे लष्कराचे, 44 कॅडेटस हे नौदलाचे तर 70 कॅडेटस हे वायुदलाचे आहेत. यावेळी लष्करप्रमुख व्ही.के.सिंग हे यासाठी उपस्थित होते.

close