पार्वती ओमनाकुट्टनच्या स्वागताला लागलं गालबोट

December 17, 2008 12:41 PM0 commentsViews: 4

17 डिसेंबर, मुंबईदक्षिण आफ्रिकेतल्या जोहान्सबर्गमध्ये झालेल्या मिस वल्ड स्पर्धेत, भारताच्या पार्वती ओमनाकुट्टन हिने दुसरा नंबर मिळवला होता. ती आज मायदेशी परतली. पहाटे मुंबई एअरपोर्टवर पार्वतीचं स्वागत करण्यासाठी, तिच्या मित्रमैत्रीण आणि नातेवाईक हजर होते. तिचं स्वागत कव्हर करण्यासाठी, मीडियानंही गर्दी केली होती. पण तिचे पर्सनल बॉडीगार्ड आणि एअरपार्ट सिक्युरिटीच्या गोंधळामुळे, पार्वतीच्या स्वागताला गालबोट लागलं. सिक्युरीटीच्या गोंधळामुळे पार्वतीलाही मनस्ताप सहन करावा लागला.

close