भारिपच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा अमानुष लाठीचार्ज

June 1, 2012 2:15 PM0 commentsViews: 20

01 जून 2012

मुंबईतील सीएसटी परिसरातील सिध्दार्थ कॉलेजबाहेर आज दुपारी 2 च्या सुमाराला भारिपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांत धुमश्चक्री उडाली. कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. हा लाठीचार्ज इतका भयानक होत की, यात कार्यकर्त्यांची डोकी फुटली, हात पाय फ्रक्चर झाली. याप्रकरणी न्यायालयात प्रकाश आंबेडकर यांचे वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी अर्ज दाखल केला आहे.

close