रायगडावर शिवराज्यभिषेक सोहळा साजरा

June 6, 2012 11:37 AM0 commentsViews: 32

06 जून

शिवाजी महाराजांची 339 वा राज्याभिषेक सोहळा तारखेप्रमाणे किल्ले रायगडावर साजरा करण्यात येत आहे. राज्यभरातून हजारो शिवप्रेमी रायगडावर दाखल झाले आहे. शिवाजी महाराजा यांच्या पुतळ्याचे पुजन सध्या सुरु आहे. ढोलताशे वाजवत शिवभक्त सोहळा साजरा करत आहेत. शिवाजी महाराजांचे वंशच छत्रपती संभाजी राजे हेही गडावर दाखल झाले आहेत.

close