लालन सारंग यांची रंगमंचावर रिएंट्री

June 9, 2012 5:05 PM0 commentsViews: 2

09 जून

ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग तब्बल बारा वर्षांनंतर पुन्हा रंगमंचावर येत आहे. जयवंत दळवींच्या कालचक्र या नाटकाच्या माध्यमातून त्या पुन्हा दिग्दर्शन आणि अभिनय दोनही जबाबदार्‍या पेलत लोकांसमोर येत आहे. सध्या या नाटकाची तालीम अगदी जोरात सुरु आहे. याविषयी लालन सारंग यांच्याशी बातचित केलीये आमची रिपोर्टर प्राची कुलकर्णीने….

close