‘माधुरीला मराठीत काम करायच’

June 8, 2012 4:10 PM0 commentsViews: 8

08 जून

धकधक गर्ल माधुरीला मराठीत काम करण्याची इच्छा आहे. यासाठी आपण एका चांगल्या ऑफरच्या प्रतीक्षेत असल्याचं माधुरीने आयबीएन-लोकमतशी बोलताना स्पष्ट केलं.

close