पिंपरी-चिंचवडमध्ये रंगलं तुकोबांच्या पालखीचं रिंगण

June 12, 2012 3:13 PM0 commentsViews: 2

12 जून

पिंपरी चिंचवडमध्ये आज तुकारामांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण रंगलं. वारकर्‍यांसोबत पुणेकरांनी या रिंगणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या वर्षीपासूनच लोकांच्या आग्रहामुळे या रिंगणाची सुरुवात झाली. संध्याकाळी पाचच्या सुमारास हजारो वारकर्‍यांच्या उपस्थितीत.. टाळ मृदुंगाच्या गजरात.. हे रिंगण मोठ्या उत्साहात पार पडलं.

close