प्रियांका-दर्शिलची अनोखी ‘झलक’

June 18, 2012 11:34 AM0 commentsViews: 6

12 जून

'झलक दिखला जा' या डान्स रिऍलिटी शोमध्ये प्रियांका चोप्राचीही झलक पहायला मिळाली आणि तिला साथ दिलीये ती 'तारे जमीन पर'च्या बालकलाकार दर्शिल सफारीनं…आपल्या आगमी सिनेमाच्या प्रमोशनसाठी प्रियांकाने हजेरी लावली होती.

close