उद्या घ्या फेरारी की ‘सवारी’

June 14, 2012 4:28 PM0 commentsViews: 6

14 जून

वीकेण्डसाठी सिनेमाचे प्लॅन ठरत असतील तर फरारी की सवारी सिनेमाचा मोठा ऑप्शन आहे. विधू विनोद चोप्राचं प्रॉडक्शन असलेला हा सिनेमा. आपल्या मुलाला लॉर्डस वर क्रिकेट खेळायला मिळावं, म्हणून वडिलांना फरारी चोरावी लागते. या सिनेमात शर्मन जोशी आणि बोमन इराणी मुख्य भूमिकेत आहेत त्यासोबत बुम्बाट विद्या बालनचं लावणी आयटम साँगही आहे. तर हॉलिवूडचा रॉक ऑफ एजिस हा म्युझिकल सिनेमाही पाहता येईल. दोन तरुण सिंगर्सवर हा सिनेमा आहे. यामध्ये टॉम क्रूझ, रसेल ब्रँड यांच्या भूमिका आहेत.

close