टोलवरुन भुजबळ-विखे पाटील आमने सामने

June 15, 2012 4:40 PM0 commentsViews: 9

15 जून

टोल वसुलीच्या धोरणाबद्दल पुर्णविचार करावा असं मत कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व्यक्त करत राष्ट्रवादीला टोला लगावला. याला उत्तर देतराधाकृष्ण विखे पाटील यांनी कांद्याचे आणि बियाणांचे प्रश्न सोडवावेत, दुसर्‍यांच्या खात्याबद्दल बोलू नये असं मत सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलंय.

close