राज ठाकरे यांची फटकेबाजी

June 19, 2012 12:28 PM0 commentsViews: 4

19 जून

दोन ध्रुवावर दोन पावलं या पुस्तकाचं प्रकाशन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी बोलताना राज यांनी परदेश दौर्‍यातील प्रवासादरम्यानचे अनेक किस्से, राज्यातील पर्यटन विभागाची अनास्था, आणि कार्यकर्त्यांची होर्डिंगबाजी अशा अनेक मुद्द्यांवर टोलेबाजी केली.

close