तुकोबांच्या पालखीला मेंढ्यांचं गोल रिंगण

June 20, 2012 2:26 PM0 commentsViews: 8

20 जून

ग्यानबा तुकारामच्या जयघोषात आज संत तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडीमध्ये पोहोचली. काटेवाडी इथे परीट कुंटंुबाच्या वतीनं धोतरा़च्या पायघड्या घालून पालखीचं स्वागत करण्यात आलं. ही अनोखी परंपरा बघण्यासाठी वारकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यानंतर पालखीभोवती मेंढ्यांचं रिंगण पार पडलं. त्यानंतर पालखी सणसरला मुक्कामाला जाणार आहे. तर दुसरीकडे माऊलींच्या पालखीचा लोणंदला मुक्काम आहे.

close