मंत्रालयाच्या आगीची न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी-गडकरी

June 22, 2012 1:38 PM0 commentsViews: 3

22 जूनमंत्रालयाला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. ही आग मुद्दामहून लावण्यात आल्याची राज्यभरात चर्चा सुरु आहे. शॉर्ट शॅक्रिटमुळे तीन मजले जळून खाक होणे यावर विश्वास बसणे शक्य नाही. याप्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधिशांच्या मार्फत तीन माहिन्यात चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षा नितीन गडकरी यांनी केली.

close