मंत्रालय काल आणि आज

June 22, 2012 10:58 AM0 commentsViews: 2

22 जून

मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. काल लागलेली आग आज सकाळी आठच्या सुमारास थंड झाली. मात्र अजूनही काही ठिकाणी छोट्या प्रमाणात आग धुमसतेय. मंत्रालयातील भींतींचं तापमान मोठ्या प्रमाणात असल्यानं दोन दिवस तरी कुलिंगचं काम चालणार असल्याचं फायर ब्रिगेडनं सांगितलंय. त्यामुळे मंत्रालयाची बिल्डिंग सात दिवस बंद राहणार आहे.

close