मंत्र्यांच्या केबिनचा उरला सांगाडा

June 22, 2012 4:45 PM0 commentsViews: 6

22 जून

मंत्रालयात लागलेल्या आगीत चौथा, पाचवा आणि सहावा मजला जळून खाक झालाय. सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चेंबर जळूण खाक झाले आहे याची दृश्यं आयबीएन लोकमतच्या हाती लागली आहेत. या व्हिडिओमध्ये मंत्र्यांच्या दालनाचा नुसता सांगाडा उरला आहे.

close