तुकोबांच्या पालखीचे तिसरे रिंगण संपन्न

June 23, 2012 11:33 AM0 commentsViews: 9

23 जून

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातला 3 रं गोल रिंगण आज पार पडलं. निमगांव केतकी इथला मुक्काम आटपून पालखी इंदापूरमध्ये झाली. इंदापूरमध्ये पालखीचं स्वागत झालं ते रिंगण सोहळ्यानं. पंढरीच्या दिशेने वाटचाल करणार्‍या वारकर्‍यांसाठी रिंगण म्हणजे विसावा असतो. वेगवेगळे खेळ रंगवत पाऊली नाचवत वारकरी या सोहळ्यामध्ये सहभागी होतात.

close