आठवणीतले पंचमदा..

June 27, 2012 12:48 PM0 commentsViews: 7

27 जून

जेष्ठ संगीतकार आर डी बर्मन यांचा आज वाढदिवस आहे. आपल्या संगीताने पंचमदा यांनी बॉलिवूडला वेगळी ओळख तर दिलीच पण त्यांच्या संगीतामुळे त्यांना जगात सर्वश्रेष्ठ संगीतकार म्हणून मानही मिळाला. आजही त्यांच्या कोणताही संगीतकार बरोबरी करू शकणार नाही. पंचम यांना पंचमदा या नावाने ही ओळखले जाते. पंचमदांनी 18 चित्रपटांना आपला आवाज दिला आहे. भूत बंगला, और प्यार का मौसम या चित्रपटात अभिनय सुध्दा केला आहे. अशा महान संगीतकाराची आज जंयती….

close