चंद्रभागेच्या तिरावर वैष्णवांचा मेळा

June 30, 2012 11:51 AM0 commentsViews: 37

30 जून

गेली 15 दिवस राज्यभरातून पायीप्रवास करुन आलेल्या वारकर्‍यांनी विठ्ठलनगरी दूमदुमून गेली.आज आषाढी एकादशी निमित्त चंद्रभागेत लाखो वारकर्‍यांनी स्नान केलं. चंद्रभागेच्या तिरावर लाखो वारकर्‍यांची मांदियाळी आहे. आमचे डेप्युटी न्यूज एडिटर राजेंद्र हुंजे आणि रिपोर्टर सुनील उंबरे यांनी घेतलेला आढावा…

close