‘सुपरकूल’ टीमशी बातचीत

July 3, 2012 3:40 PM0 commentsViews: 5

03 जुलै

बालाजी टेलिफिल्म निर्मित 'क्या कूल है हम' च्या यशानंतर पुन्हा एकदा रितेश-तुषार प्रेक्षकांना कूल करण्यासाठी येतं आहे. येत्या 27 जुलै रोजी सुपरकूल रिलीज होतं आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन केलंय सचिन यार्दी यांनी. या सुपरकूल टीमशी केलेली ही खास बातचीत

close