मोठ्या पडद्यावर ‘प्रकाशवाटा’

July 6, 2012 5:13 PM0 commentsViews: 6

04 जुलै

ऍडव्होकेट समृद्धी पोरे निर्मित आणि दिग्दर्शित 'डॉ. प्रकाश बाबा आमटे द रियल हिरो' या सिनेमाची आज घोषणा झाली. या सिनेमात प्रकाश आमटेंची भूमिका करतायत नाना पाटेकर आणि मंदाकिनी आमटेंच्या भूमिकेत आहेत मृणाल कुलकर्णी. यासंदर्भात त्यांच्याशी बातचीत केलीय आमची रिपोर्टर मनाली पवारने..

close