दिल्लीत शान महाराष्ट्राची

July 6, 2012 2:49 PM0 commentsViews: 24

06 जुलै

राजकारणाचं मुख्यकेंद्र बिंदू दिल्लीत आता महाराष्ट्राची आणखी शान वाढली आहे. दिल्लीत येत्या काही दिवसात नवीन महाराष्ट्र सदन लवकरच सेवेत दाखल होणार आहे.. गेले अनेक वर्ष या महासदनावरुन वेगवेगळ्या चर्चा सुरु होती. आता या सदनाचं बांधकाम अंतिम टप्प्यात आलंय. अत्यंत भव्य आणि देखण्या या वस्तूचा आढावा घेतलाय..आमचे सीनिअर करस्पाँडंट अमेय तिरोडकरने…

close