‘संगीता मिळाली आमच्या जीवात जीव आला’

July 7, 2012 12:52 PM0 commentsViews: 2

07 जुलै

गेल्या एका महिन्यापासून मुलीचा शोध घेत होतो पण काही पत्ता लागला नाही. आज आमची मुलगी आम्हाला मिळाली आमच्या जीवात जीव आला अशी प्रतिक्रीया संगीताचे वडिल लक्ष्मण पवार यांनी दिली. तसेच संगीताच्या आई-वडिलांनी पोलीस दलाचे आणि माध्यमांचे आभार मानले आम्ही आयुष्यभर पोलिसांचीही मदत विसरणार नाही असं ते म्हणाले. संगीताच्या आई-वडिलांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी पंकज क्षिरसागर यांनी….

close