उर्मिलाचं आयटम साँग

July 7, 2012 4:16 PM0 commentsViews: 36

07 जुलै

अमर गुप्ते दिग्दर्शित ह्रदयनाथ सिनेमाचं नुकतचं मुंबईत म्युझिक लाँच झालं. या सिनेमाला संगीतबद्ध केलय संतोष मुळेकरनं तर सुनिधी चौहान, शंकर महादेवन,अदनान सामी यांनी गाणी गायली आहेत. सिनेमात मुख्य भूमिकेत आहे जॅकी श्रॉफ तर एका आयटम साँगमधून झळकली आहे उर्मिला मातोंडकर…आयुष्यातल्या तत्त्वांशी एकनिष्ठ असणार्‍या माणसाची कथा सिनेमात दाखवण्यात आली आहे.

close