आ.शशिकांत शिंदेंनी दिला सरकारला घरचा आहेर

July 11, 2012 3:04 PM0 commentsViews: 2

11 जुलै

राज्यात पावसाचं आगमन उशिरा झालंय. पण काही भागांमध्ये अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही आणि आता तर मध्य महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती चिंताजनक असल्याचं खुद्द केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी म्हटलंय. दरम्यान विधीमंडळात आज राज्यातील दुष्काळाबाबत चर्चा झालीये.दोनही सभागृहात या चचा झाली आहे. दुष्काळाच्या चर्चेदरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार शशीकांत शिंदे यांनी सरकारलाच घरचा आहेर दिलाय. दुष्काळग्रस्त जनतेसाठी करण्यात आलेले नियम योग्य पद्धतीने राबवण्यात येत नाही, याबद्दल त्यांनी सरकारला जाब विचारला. त्यांचं काय म्हणणंय ते जाणून घेतलंय, आमचे सीनिअर करस्पाँडंट विनोद तळेकर यांनी…

close