सुनीताची अंतराळ मोहिमेची तयारी

July 17, 2012 1:54 PM0 commentsViews: 58

17 जुलै

भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळात पुन्हा एकदा भरारी घेतली. अंतराळात प्राणी कसे वागतात, याचं निरीक्षण करण्यासाठी सुनीताने सोबत एक बेडूक आणि एक मासा घेतलाय. या मोहिमेत ती दोन वेळा स्पेस वॉक करणार आहे. सर्वात जास्त म्हणजे तब्बल 4 वेळा स्पेस वॉक करण्याचा विक्रमही सुनीताच्या नावावर आहे. अंतराळ मोहिमेवर रवाना होताना अंतराळवीरांचे शेवटचे काही तास कशी तयारी चालते याचाच हो व्हिडिओ…

close