बॉलीवुड ब्लॉकबस्टर: राजेश खन्ना

July 18, 2012 2:14 PM0 commentsViews: 14

18 जुलै

हिंदी सिनेमाचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना…1969 साली आराधना हा सिनेमा रिलेज झाला.आणि हिंदी सिनेमाला सुपरस्टार मिळाला. त्यानंतर सलग 15 सिनेमे हिट्स दिले. 29 डिसेंबर 1942 साली अमृतसर इथं जन्मलेले जतीन खन्ना, भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये राजेश खन्ना या नावानं ओळखले जाऊ लागले. वयाच्या 24 व्या वर्षी त्यांनी आखरी खत या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

close