अजितदादांच्या वाढदिवसाला माधुरीची हजेरी

July 22, 2012 9:06 AM0 commentsViews: 1

22 जुलै

पुण्यात आज रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला खास हजेरी लावली अभिनेत्री माधुरी दीक्षितने. अन तीही पती श्रीराम नेने यांच्यासोबत. माधुरीनं आपल्या चाहत्यांना रक्तदान करण्याचंही आवाहन केलं. सध्या पाऊस कमी असल्यानं चिंतेचं वातावरण आहे. पाऊस पडू दे अशी प्रार्थना करत तीनं यावेळी पाठ फिरवलेल्या वरुणराजानं राज्याकडे पुन्हा यावं यासाठी माधुरीनं एक गाणंही म्हटलंय.

close