‘आनंद शब्दात सांगता येत नाही’

July 22, 2012 12:36 PM0 commentsViews: 4

22 जुलै

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सहज विजय मिळवत प्रणव मुखर्जी राष्ट्रपतीपदावर विराजमान झाले आहे. त्यांच्या विजयानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. त्यांच्या मोठ्या बहिणी अन्नपुर्णा देवी यांनी प्रणवदांच्या विजयाचा मला अतिशय आनंद झालाय. शब्दात सांगता येत नाही, इतका आनंद झाला आहे. खूप, खूप, खूप आनंद झाला आहे अशी प्रतिक्रिया दिली.

close