मी देशवासीयांचा आभारी आहे, धन्यवाद – प्रणवदा

July 22, 2012 3:07 PM0 commentsViews: 46

22 जुलै

मला माझ्या राजकीय प्रवासात, निवडणुकीत् मला साथ दिला. माझा पक्ष, माझे सहकारी, माझ्या देशाचे सर्व नागरीकांचा मी आभारी आहे अशा शब्दात भारताचे 13 वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी निवडणुकीनंतर पहिली प्रतिक्रिया दिली. तसेच मी पी.ए. संगमा यांनी थोड्यावेळा पुर्वीच प्रणवदांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या त्याबद्दल प्रणवदांनी त्यांचेही आभार मानले.

close