पोलीस आयुक्त, महासंचालकांच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश

December 17, 2008 2:05 PM0 commentsViews: 3

17 डिसेंबर, नागपूरविधिमंडळांच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी गृहसचिव, पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेश दिलेत. ही मागणी विरोधकांनी लावून धरली होती. पोलीस अधिकार्‍यांना हटवण्याच्या मागणीवरून त्यांनी सभागृहात प्रचंड गदारोळ केला. तरीही मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानं समाधान न झाल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला आणि सभागृहाबाहेर घोषणाबाजी केली.

close