‘नो एंट्री..पुढे धोका आहे’ सिनेमाचा फर्स्ट लूक

July 25, 2012 4:13 PM0 commentsViews: 99

25 जुलै

प्रसिध्द दिग्दर्शक बोनी कपूर यांच्या 'नो एन्ट्री' या धमाल कॉमेडी हिंदी सिनेमाचा रिमेक असलेला 'नो एन्ट्री..पुढे धोका आहे' हा मराठी सिनेमा येत्या 24 ऑगस्टला रिलीज होतोय…ज्याचं दिग्दर्शन केलय अंकुश चौधरीनं. या सिनेमात भरत जाधव,अनिकेत विश्वासराव, अंकु श चौधरी, सई ताम्हणकर, सई लोकूर आणि मनवा नाईक या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

close