‘लक्ष हर हाल में पाना है’

July 27, 2012 4:23 PM0 commentsViews: 8

27 जुलै

करोडो भारतीय क्रीडाप्रेमी ज्या क्षणाची वाट पहात होते, तो क्षण आता आलाय…भारतीय खेळाडूंच्या मिशन ऑलिम्पिकला सुरुवात झाली आहे. 13 क्रीडा प्रकारात भारताचे 81 खेळाडू सहभागी झालेत, आणि प्रत्येक खेळाडूचं एकच लक्ष आहे ते म्हणजे ऑलिम्पिक गोल्ड मेडल…आयबीएन लोकमत परिवाराच्या वतीने सर्व खेळाडूना बेस्ट ऑफ लक….

close