‘फ्रॉम सिडनी वुईथ लव्ह’ 3 ऑगस्टला रिलीज

August 1, 2012 12:48 PM0 commentsViews: 4

01 ऑगस्ट

प्रमोद पिक्चर्स निर्मित 'फ्रॉम सिडनी वुईथ लव्ह' हा सिनेमा येत्या 3 ऑगस्टला रिलीज होतोय. या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय प्रमोद चक्रवर्ती यांचा नातू प्रतीक चक्रवर्तीनं. तर या सिनेमाची संवाद लिहिले आहे मर्मबंधा गव्हाणे हिने. भारतातून सिडनीला गेलेल्या एका मुलीला कुठल्या कुठल्या संस्कृतीला सामोरं जावं लागतं हे या सिनेमात मांडलंय. या सिनेमाचा प्रीमियर भारतासह सिडनीला होत आहे.

close