अफवांवर विश्वास ठेऊ नका – अजितदादा

August 2, 2012 11:59 AM0 commentsViews: 4

02 ऑगस्ट

पुण्यात झालेल्या साखळी स्फोट ही घटना दहशतवादी हल्ला होता का याची चौकशी होत आहे पण नागरीकांनी घाबरु नये कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केलंय.

close