नेमबाज राही सरनोबतशी बातचीत

August 1, 2012 12:16 PM0 commentsViews: 4

01 ऑगस्ट

लंडन ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातल्या क्रीडाप्रेमींंसाठी आजचा दिवस महत्वाचा होता. भारतीय नेमबाजी टीममध्ये खेळणारी महाराष्ट्राची एकमेव नेमबाज राही सरनोबतच्या कामगिरीवर सगळ्यांचं लक्ष होतं, पण त्यांची निराशा झाली. पण महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात राही सरनोबत फायनलसाठी पात्र ठरु शकली नाही. पात्रता फेरीत राही सरनोबतला 16 व्या स्थानावर समाधान मानावं लागलंय. राहिनं 600 पैकी 579 पॉईंटची नोंद केली

close