पुणे स्फोटातील प्रत्यक्षदर्शी

August 1, 2012 6:14 PM0 commentsViews: 1

01 ऑगस्ट

मी माझ्या घराच्या गच्चीवर माझ्या पत्नी सोबत उभा होतो त्यावेळी अचानक स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला. गच्चीवरुन खाली पाहिले असता समोरील पार्किंगमधील एका सायकलच्या बकेटमध्ये स्फोट झाल्याचं लक्षत आलं अशी माहिती प्रत्यक्षदर्शी अँड.बिपीन पाटोळे यांनी दिली

close