पाचवा स्फोटक निकामी

August 1, 2012 6:20 PM0 commentsViews: 8

01 ऑगस्ट

पुण्यातील जंगली महाराज रोडवर झालेल्या चार कमी तीव्रतेच्या स्फोटातील पाचवा स्फोट निकामी करण्यात आला होता. या स्फोटात पेन्सील सेल आणि डिटोनेटर वापरण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

close