‘ट्रेन सिंगर’चा ‘गँग्ज ऑफ वासेपूर 2’ला आवाज

August 3, 2012 5:42 PM0 commentsViews: 40

03 ऑगस्ट

गँग्ज ऑफ वासेपूर 2 चं संगीत स्नेहा खानविलकर हिनं दिलंय. यावेळी ट्रेनमध्ये गाणार्‍या दुर्गाला तिनं या सिनेमात गाण्याची संधी दिली. दुर्गाशी केलेली बातचीत

close