निखिल वागळे यांना आचार्य अत्रे पुरस्कार प्रदान

August 13, 2012 5:02 PM0 commentsViews: 22

13 ऑगस्ट

आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांना प्रतिष्ठेचा आचार्य अत्रे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. आज मुंबईत गृहमंत्री आर आर पाटील यांच्या हस्ते निखिल वागळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पत्रकारितेतल्या योगदानाबद्दल मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.निखिल वागळे यांना यंदाच्या वर्षीचा हा आचार्य अत्रे पुरस्कार देण्यात आला.

close