आर.आर.पाटील यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर

August 13, 2012 3:43 PM0 commentsViews: 4

13 ऑगस्ट

मी शेपूट घालणार्‍यांपैकी नाही, शेपूट पिरगळणारा आहे असं सडेतोड उत्तर गृहमंत्री आर आर पाटील यांनी राज ठाकरे यांच्या टिकेला दिले आहे. राज यांनी संध्याकाळी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन शनिवारी सीएसटी येथे झालेल्या हिंसाराचाला गृहखाते जबाबदार आहे. गृहमंत्री आर.आर.पाटील अपयशी ठरले आहे अशी टीका राज यांनी केली होती.

close