अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

August 14, 2012 11:42 AM0 commentsViews: 1

14 ऑगस्ट

विलासराव देशमुख यांचं निधन झालं यावर विश्वासच बसत नाही वयाच्या 67 व्या वर्षी विलासराव आम्हाला सोडून जातीय यावर विश्वास बसत नाही त्यांच्या निधनामुळे खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे आणि माझे मित्रत्वाचे संबंध त्यांना भावपुर्ण श्रध्दाजंली…

close