गृहखात्यात दम असेल तर त्यांच्यावर कारवाई करा – उध्दव

August 13, 2012 4:00 PM0 commentsViews: 4

13 ऑगस्ट

आम्ही कुठे एखादा मोर्चा काढला तर विभागप्रमुख,कार्यकर्त्यांची यादी केली जाते. आणि त्यांनी शनिवारी हैदोस घातला त्यांना दम देण्याची हिंमत आहे का ? पोलिसांना एखादा धक्का लागला तर घरात घुसून ठेचून काढतात जर तुमच्यात हिंमत असेल तर आमच्याबदल जी नीती वापरली आहे ती त्यांच्याबद्दल वापरुन दाखवा आम्हीही पाहतो किती दम आहे. कायदा सर्वांना समान आहे अशी घणाघाती टीका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी केली.

close